काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा, भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात
Kurla, Mumbai suburban | Sep 8, 2025
ओबीसी समाजाची बाजू घेण्याचा आव आणणाऱ्या काँग्रेसचा इतिहास ओबीसी समाजाच्या विश्वासघाताने बरबटलेला आहे. मंडल आयोगाचा आणि...