कुडाळ: पावशी येथे राज्यउत्पादन शुल्क विभागाची कारवाई: कार सह गोवा बनावटी दारू मिळून 2 लाख 55 हजार चा मुद्देमाल जप्त
Kudal, Sindhudurg | Aug 22, 2025
मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून एका कारमधून वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची...