नागपूर ग्रामीण: उदयनगर चौक येथे कारला ट्रकची धडक, अपघातात पंधरा वर्षे मुलगी गंभीर जखमी
8 नोव्हेंबरला काव्या श्री अंबुले ही तिच्या कार कारमध्ये सोबत मामे बहीण ग्रीष्मा लिखार वय 15 वर्षे हिच्यासोबत पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीत उदयनगर चौक येथे सिग्नल ग्रीन झाल्याने जात असताना त्यांना सुरेंद्र ठाकूर याने त्याच्या ताब्यातील ट्रक रेड सिग्नल मध्ये टाकून कारला धडक दिली या अपघातात ग्रीष्मा गंभीर जखमी झाली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीकडून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस