पुरंदर: नीरा येथे मोटार सायकल आणि एसटी बसची समोरा समोर धडक
Purandhar, Pune | Apr 21, 2024 पुरंदर तालुक्यातील निरा येथे निरा बारामती मार्गावर बाळासाहेब ओढ्यावर असलेल्या पुलावर आज दिनांक 21/4 /2024 रोजी रात्री 7:३० वाजता एसटी बस आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक झाली यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.अपघातानंतर नीरा येथील पोलिसांनी तातडीने मदत करीत जखमींना उपचारासाठी पाठवले आहे.तर वाहतूकही सुरळीत करण्यात आली आहे.