कळमनूरी: मजुरीचे पैसे का मागितले यावरून एकावर चाकूचा वार आ .बाळापुर शहरानजीक उड्डाणपूला खालील घटना,गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | Sep 3, 2025
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरानजीक उड्डाणपुलाखाली वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील दत्ता गोविंद शिंदे यास...