वर्धा: आमदार राजेश बकाने नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी
Wardha, Wardha | Sep 15, 2025 वर्धा जिल्ह्यातील शिरसगाव येथे आज जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील खूप मोठे नुकसान झाले आहे त्याचा आढावा घेण्यासाठी व शेतीचे नुकसानपरिस्थिती बघण्याकरता देवळी विधानसभा मतदारसंघातिल आमदार शेतकर्यांचे कैवारी राजुभाऊ बकाणे यांचा आज पुरस्थितचि पाहणी करताना हनुमान मंदीर सिरसगांव येथे दौरा झाला त्यांनी शेतीची पूर्ण पाहणी केली वाणी करून अधिकाऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई अहवाल वरिष्ठ