नगर: संगमनेर तालुक्यातील तलाठ्यांवर कारवाई करावी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन
Nagar, Ahmednagar | Aug 13, 2025
संगमनेर तालुक्यातील तलाठी मच्छिंद्र राहणे यांनी रात्री उशिरा वारंवार तसेच अश्लील संदेश पाठवत पल्लवी गंगावणे यांचा...