बाई नामे गंगुबाई आशोक कापसे वय 55 वर्ष रा. चिकटगाव ता. वैजापुर जि. छत्रपती नगर ही राहते घरासमोर चिकटगाव येथे विना परवाना देशी दारु भिंगरी संत्रा स्वताच्या ताब्यात व कब्जात बाळगुन चोरटी विक्री करत असतांना मिळून आली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.