शहराच्या बसंत नगर परिसरातील रहिवासी भुवन सुहास दांडेको या चिमुकल्याने गरम पाण्यात हात टाकल्याने त्याचा हात भाजला त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिनांक 9 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे
गोंदिया: बसंतनगर येथे गरम पाण्याने चिमुकला भाजला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू - Gondiya News