नेवासा: लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, पोलिसांकडून महिलांची सुटका
वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजिंगवर पोलीस पथकाने छापा टाकून पीडित महिलेची सुटका करून लॉजिंग मालकासह मॅनेजर विरुद्ध पोलिस नाईक संदिप दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.