मोर्शी: रिद्धपूर रेल्वे गेटवरून सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटा चोरी, शिरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Morshi, Amravati | Jul 21, 2025
रिद्धपूर रेल्वे गेटवर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामावरून, 26 नग लोखंडी प्लेटा चोरी गेल्याची घटना दिनांक 18 जुलै...