बुलढाणा: बुलढाणा शहरातील ट्रेझर ऑफिससमोरील पुतळ्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू,चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Buldana, Buldhana | Sep 13, 2025
बुलढाणा शहरातील ट्रेझर ऑफिससमोरील पुतळ्याजवळ निष्काळजीपणे वाहन चालवल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 7...