कल्याण: शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, सात लाख 45 हजाराच्या मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना केले वितरित
Kalyan, Thane | Jul 29, 2025
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईलच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या टीमने अथक...