कळमेश्वर: इंदिरानगर वाड नंबर 12 येथे शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास इंदिरानगर वाड नंबर १२ येथे शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत. वार्ड क्रमांक 12 येथे नागरिकांना कचऱ्यामुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कचऱ्यामुळे डासांची व माशांची उत्पत्ती होत आहे या समस्येचे निवारण शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी केले