सेलू येथील मोंढ्यात झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपीला अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल तसेच मंठा येथून चोरलेली कार जप्त केली आहे या आरोपीकडून एकूण तीन गुन्ह्यांची उकल झाल्याची माहीती स्थानीक गुन्हे शाखेने दिनांक 17 रोजी सायंकाळी सहा वाजता दिली.