दारव्हा: तालुक्यात दुर्गा विसर्जन शांततेत, दारव्हा पोलिसांची माहिती
दारव्हा तालुक्यात आज दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता पासूनच दुर्गा विसर्जनाला सुरुवात झाली काल दिनांक 3 ऑक्टोबरला शहरातील दुर्गा विसर्जन पार पडले दारव्हा शहरातील दुर्गा विसर्जनानंतर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आज दिनांक 4 ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता पासूनच ढोल ताशे तसेच पारंपरिक वाद्याच्या गजरात दुर्गा विसर्जन सायंकाळी सहा वाजेपर्यंत शांततेत पार पडले असल्याची माहिती दारव्हा पोलिसांनी आज दिनांक 4 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता दरम्यान प्रसिद्ध पत्रकार द्वारे माध्यमांना दिली आहे.