अंबादास दानवे यांच्या घरी विधिवत पूजा करून दीपावली साजरी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 21, 2025
छत्रपती संभाजीनगर माजी विधान परिषदेची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या घरी विधिमत पूजा करून दीपावली सादरी करण्यात आली अंबादास दानवे यांच्या अजबनगर येथील घरी ही पूजा पार पडली यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार सहभागी झाला होता.
अंबादास दानवे यांच्या घरी विधिवत पूजा करून दीपावली साजरी - Chhatrapati Sambhajinagar News