वैजापूर: वैजापूर तालुक्यातील चारही रेती घाटांना तहसील कार्यालयात पार पडलेल्या पर्यावर विषयक जाहीर सुनावणीत विरोध
जिल्हा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून वैजापुर तहसिल कार्यालय अंतर्गत खालील ४ ठिकाणी रेतीघाट प्रस्तावित करण्यात आले आहेत.सदर प्रस्तावात शिवना नदी शिवना नदी पात्रातील रेती घाट जसे राजुरा उंदिरवाडी लाखनी, गोदावरी नदीपात्रातील रेतीघाट जसे अव्वलगांव नागमठाण वांजरगांव या प्रस्तावित प्रकल्पा करिता पर्यावरण विषयीक जाहीर जनसुनावनी पार पडली.