यवतमाळ शहरातील आर्णी रोडवरील तुळजानगरी परिसरात एका बंद घराला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली.या प्रकरनी नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली असता अग्निशमन दलाच्या पथकाने ताबडतोब घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करून हे आग नियंत्रणात आणली.या आगीमध्ये बंद घरात असलेले संपूर्ण सामान जळाल्याची माहिती समोर आली आहे...