वाशिम: महाबोधी विहार मुक्तीआंदोलनाच्या समर्थनार्थ दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या पंचशील ध्वज जनसंवाद यात्रेचे जैन भवन येथे स्वागत
Washim, Washim | Aug 19, 2025
जागतिक बौद्ध बांधवांचे पवित्र स्थळ मानल्या जाणाऱ्या महाबोधी विहाराचे व्यवस्थापन समिती मध्ये सर्व बौद्ध नागरिकांचा समावेश...