संगमनेर: “आय लव संगमनेर”ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; खेळ पैठणी कार्यक्रम ठरला आकर्षण
“आय लव संगमनेर”ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; खेळ पैठणी कार्यक्रम ठरला आकर्षण! संगमनेर | नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात आयोजित “आय लव संगमनेर” या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. डायलॉग संगमनेरच्या वतीने सुरू असलेल्या वैभव संस्कृती कार्यक्रमात ‘खेळ पैठणी’ हा उपक्रम महिलांसाठी खास आकर्षण ठरत आहे.