Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

बुलढाणा: जांभोरा येथील 20 वर्षीय विवाहित युवती बेपत्ता

Buldana, Buldhana | Sep 15, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील जांभोरा येथील 20 वर्षीय विवाहित युवती 14 सप्टेंबर रोजी हरविल्याची नोंद 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.जांभोरा येथील रुपाली बालु कंकाळ ही 20 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.

MORE NEWS