जालना: जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड साठी मी विधानसभेत बोललो आणि बैठका लावल्या आमदार अर्जुन खोतकर
Jalna, Jalna | Nov 2, 2025 आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंबड रोडवर सिद्धेश्वर नगर येथे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले नगरसेवक गणेश राऊत नगरसेवक राहुल हिवराळे नगर सेवक किशोर पांगारकर मेघराज भैया चौधरी आदींची उपस्थिती होती जालना शहरातील झोप धारकांनासाठी पी आर कार्ड साठी मी विधानसभेत बोललो आणि बैठका लावल्या आमदार अर्जुन खोतकर य