आज रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज पिठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला बेट हे बजाजनगर येथे आले असता भाविकांनी त्यांची सेवा करत आशिर्वाद घेतले या प्रसंगी बरेच भाविक उपस्थित होते अशी माहिती आज दिनांक 11 जानेवारी रात्री 9: 10 माध्यमांना देण्यात आली