अहमदपूर: हडोळती येथील मुख्य रस्त्यावरचे दोन ज्वेलर्सचे दुकानावर दरोडा.. 23 किलो चांदी व 18 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास
Ahmadpur, Latur | Sep 13, 2025
हाडोळतीत ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; २३ किलो चांदी लंपास - अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात चोरट्यांनी बुधवारी...