आज शुक्रवार 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांशी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माहिती दिली की, शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन यांना काही पोलिसा अधिकाऱ्यांनी मारहाण केली यावेळी निवडणूक प्रतिनिधी यांच्यावर लाठी चार्ज करून मारहाण करण्यात आली आहे यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार आहे अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांना दिली आहे.