भंडारा: कुलरला स्पर्श झाल्याने लागलेल्या विजेच्या धक्क्यात महिलेचा मृत्यू; कनेरी दगडी येथील घटना
Bhandara, Bhandara | Aug 4, 2025
कनेरी/दगडी येथे कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून पूजा प्रदीप सूर्यवंशी (३६) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे....