बुलढाणा: सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगामात शेतकरी बांधवांनी वेळेत सहभाग नोंदवा
यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यास शासनाची मान्यता मिळाली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि उपसंचालक अ. भा. गावडे यांनी 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता केले आहे.