नागपूर येथे भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांनी यांनी प्राणी प्रेमींविषयी आक्रमक भूमिका मांडली होती. त्यामध्ये बऱ्याच प्राणीप्रेमीचे मन दुखावले होते. श्वान (भटके कुत्री) हे आपल्या मानवी जीवनातील एक घटक आहे. त्याचा आपण असा तिरस्कार करू शकत नाही. ते विनाकारण कोणाला चावा घेत नाही. तसे तर समाजात किती तरी गुन्हेगार आहेत. जे मोकाट फिरतात.