मुलचेरा: मुलचेरा येथे मा.खा. डॉ. अशोक नेते यांचा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार
मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित झाल्याबद्दल बैठकीदरम्यान मुलचेरा भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशजी दत्ता, तालुकाध्यक्ष संजयजी सरकार, जिल्हा सचिव बादलजी शहा,महामंत्री सुभाष गणपती, आदी मान्यवर उपस्थित होते.