घनसावंगी: जायकवाडी धरणाच्या इतिहासात पेक्षा जास्त पाणी सोडण्यात येण्याची शक्यता : माजी आमदार राजेश टोपे
जायकवाडी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदा तीन लाख किवसेस पेक्षा अधिक पाणी सोडण्यात येणार असल्याचे मत माजी आमदार राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले