श्रीरामपूर: श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उद्या दोन नोव्हेंबर रोजी अनावरण सोहळ्याचे आयोजन
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रीरामपूर शहरातील अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा उद्योग मंत्री उदय सामंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे यांनी दिले आहे.