कुही: अवैधरित्या दारू विक्रीवर म्हसली येथे नागपूर ग्रामीण पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Sep 30, 2025 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या म्हसली येथे गुप्त माहितीच्या आधारे नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या दारूविक्रीवर धाड टाकून 1 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की गुप्त माहितीच्या आधारे नागपूर ग्रामीण पोलीस पथकाने म्हसली येथे अवैधरित्या दारूविक्रीवर धाड टाकुन आरोपीस ताब्यात घेऊन 1 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.