गुहागर: चुकीच्या खोदकामामुळे नरवण बाजारपेठेमध्ये मातीचे साम्राज्य, पहिल्यांदाच नदीला पूर #jansamasya
Guhagar, Ratnagiri | Jun 13, 2025
गुहागर तालुक्यामध्ये एअरटेलची केबल आणि महावितरण ची केबल रोडच्या बाजूने टाकण्याचे काम सुरू आहे केबल टाकताना पूर्वीचे गटार...