आज दिनाक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यात मनोमिलन करण्यात आली आहे आमदार बबनराव लोणीकर आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे गेल्या पाच ते दहा वर्षापासून एकमेकांना बोलत नव्हते भाजपमध्ये दोन गट पाडल्याचे दिसून आले होते स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर याचा परिणाम होणार होता मात्र दोन्ही नेत्यांनी एकत्रित येत परतुर येथे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी माजी