वाशी: तालुक्यातील तांदूळवाडी येथील महिलांचा शेतकऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कारवाईसाठी तहसीलदारांच्या दालनाबाहेर ठिय्या
Washi, Dharavshiv | Jun 27, 2025
वाशी तालुक्यातील तांदळवाडी येथे पाच दिवसापूर्वी पवनचक्कीच्या कारणावरून शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या...