पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील बुद्धविहाराचा वर्धापनदिन गुरुवारी (ता. २५) असून, येथे दर्शनासाठी अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे येथे होणारी गर्दी लक्षात घेता या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.
मावळ: देहूरोड परिसरातील वाहतुकीत गुरुवारी बदल - Mawal News