कुरखेडा: सोनसरी येथील ३२ वर्षीय विवाहित युवकाची गळफास घेत आत्महत्या.
कुरखेडा तालूक्यातील सोनसरी येथील ३२ वर्षीय विवाहित युवक आकाश महागुरू उईके याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटणा आज दि. 6 ऑक्टोंबर सोमवार रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली आकाश उईके हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता त्याने जीवनाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे . घटनेची माहिती होताच कूटूंबिय व गावकर्यांनी घटणास्थळी धाव घेत त्याला आळ्यावरून खाली उतरवत लगेच उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा येथे आणले मात्र डाक्टरानी तपासणी करीत त्याला मृत