कोरपणा परिसरात अविरत तस्करींची रेती विक्री जोमात सुरू आहेत अवैद्य रेती उत्खनन व वाहतूक होत असताना महसूल प्रशासन गाढ झोपेत कसा यामध्ये नेमके पाणी कुठे मुरत परिसरात तलाठी मंडळ अधिकारी महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच तहसीलदार यांच्या दुर्लक्ष व साठ गाठ असल्याचे रेती तस्करी जोरात सुरू आहेत काही तर रेती तस्करांनी जेसीबीच्या मदतीने रेती भरून साठवून जादा भावाने विक्री करत आहे याबाबत तहसीलदार यांना सर्व माहिती असताना सुद्धा तक्रारी करून देखील कारवाई होत नाही. अशी माहिती 17 डिसेंबरला प्राप्त.