शिरुर अनंतपाळ: राणी अंकुलगा येथील उपसरपंचपदी हे चित्रकला काकडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंकुलगा राणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुलोचना गुऱ्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत चित्रकला काकडे यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली