लोणार: पिंपळनेर येथील 34 वर्षीय महिला हरविली
Lonar, Buldhana | Nov 25, 2025 लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील 34 वर्षीय महिला 24 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद लोणार पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.पिंपळनेर येथील सिता रवी मोरे ही 34 वर्षीय महिला कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकांकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद लोणार पोलिस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्राप्त झाली आहे.