वढोदा या गावात शहादेव भिका काकडे यांच्या घरी गजानन शामराव असलकार वय ४७ हा इसम आला होता दरम्यान त्यांच्या घरी आलेला हा इसम कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र सदर इसम कुठेच मिळून न आल्याने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.