जळकोट: शेतकऱ्यांनी खचून जावू नये; राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - तिरूका येथे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
Jalkot, Latur | Oct 5, 2025 शेतकऱ्यांनी खचून जावू नये; राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अडचणीच्या काळात खचून जावू नये. या अस्मानी संकटाच्या काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले