यवतमाळ: शहरातील आझाद मैदानात नगर परिषदेविरोधात गुरुदेव युवा संघाने सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता
Yavatmal, Yavatmal | Aug 17, 2025
यवतमाळ शहरातील दिव्यांग, गोरगरीब व झोपडपट्टीवासीयांच्या प्रलंबित समस्या, नगर परिषदेतील भ्रष्टाचार, बोगस अनुकंपा भरती...