गोंदिया: नीट मध्ये प्रथम आलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या विद्यार्थिनींचा गजानन महाराज मंदिर सिव्हिल लाईन येथे सत्कार
Gondiya, Gondia | Jul 31, 2025
गोंदिया महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळ कडून प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून नीट परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार...