बोदवड शहरात आत्मसन्मान फाउंडेशन आहे या फाउंडेशन मध्ये उपचाराकरिता सुनीता जळगावकर वय ४२ या महिलेला दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्या आपल्या खोलीत असताना बेशुद्ध झाल्या त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.