लाखनी: मुसळधार पावसाने शाळा जलमय, वर्गखोलीत पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी ! लाखनीतील समर्थ विद्यालयातील घटना
Lakhani, Bhandara | Aug 28, 2025
भंडारा जिल्ह्यात आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली....