चिपळुण: धामणवणे गावात खून झालेली महिला जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त शिक्षिका; पोलीस अधीक्षकांनी घातले लक्ष, डॉग स्कॉड दाखल
Chiplun, Ratnagiri | Aug 7, 2025
चिपळूण येथील धामणवणे गावात एका सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षकेची अज्ञात हल्लेखोरांनी हातपाय बांधून निर्घुण हत्या...