गोंदिया: गोंदिया शहरात कुरिअरमधून ३० किलो चांदीची अफरातफर
Gondiya, Gondia | Sep 19, 2025 शहरात कुरिअर परिवाहकाच्या माध्यमातून आलेल्या चांदीच्या पार्सलपैकी एक पार्सल गायब झाले असून, तब्बल ३८ लाख रुपये किमतीची ३० किलो चांदी अफरातफरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रमेश सोनी (३६) रा. रामनगर, गोंदिया यांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी राजकोट (गुजरात) येथील सोने-चांदी ठोक व्यापाऱ्याकडून म