ठाणे: गडकरी रंगायतन येथे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंच्या नावाचे बोर्ड अडगळीत टाकले, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे
Thane, Thane | Aug 22, 2025
आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी गडकरी रंगायतन येथे...